Sameer Panditrao
ऑक्टोबर पहिल्या आठवड्यात गोव्यातील हवामान छान असते. बाइकवरून समुद्रकिनारी फेरफटका मस्त अनुभव देतो.
दमणमधला हा बीच सर्वांगसुंदर आहे. ट्रीपसाठी एकदम योग्य ठिकाण आहे.
रत्नागिरीतील हा किनारा ऑक्टोबरमध्ये पाहण्यासाठी खास ठिकाण आहे.. बाइकवरून समुद्रकिनाऱ्याच्या सुंदर नजारा अनुभवता येतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा निसर्गसौंदर्याने भरलेला आहे. बाइकवरून प्रवास करताना शांत समुद्राचे दृश्य अप्रतिम वाटते.
गोव्यातील हा किनारा ऑक्टोबरमध्ये पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. बाइक ट्रिपसाठी उत्तम आणि फोटोसाठी आदर्श ठिकाण.
हा किनारा कारवारपासून जवळ आहे. बाइकप्रेमींसाठी हे खास ठिकाण आहे.
सुंदर असा हा किनारा ऑक्टोबरमध्ये अजिबात चुकवू नका.