Sameer Panditrao
शांती आतून येते ती बाहेर शोधू नका.
ज्यांचे विचार राग या विषयापासून दूर गेले असतात त्यांना नक्की शांतता मिळते .
द्वेष द्वेषाने संपत नाही तर केवळ प्रेमाने संपतो हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे.
हजारो पोकळ धमक्यांपेक्षा शांतीचा एक शब्द चांगला असतो
मन हेच सर्वस्व आहे तुम्ही जो विचार करता तेच तुम्ही बनता.
शांत रहा जगावर अमर्याद प्रेम पसरवा
वाईट करणे थांबवा, चांगले जोपासा, हृदय शुद्ध करणे महत्त्वाचे आहे