Importance Of Holi: होळीचा उत्सव 'निसर्गा'शी कसा जोडलेला आहे?

Sameer Panditrao

वसंत ऋतू

होळी हा सण निसर्गदृष्ट्या वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे.

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

कापणी

हिवाळा समाप्ती आणि नवीन पिकांची कापणी यावेळी सुरु होते.

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

पानगळ

हा काळ पानगळीचा आणि निसर्गात नवीन बहर येण्याचा असतो.

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

शेतकरी

शेतकरी नवीन पीक कापून होळीला अर्पण करतात आणि चांगल्या उत्पन्नासाठी निसर्गाचे आभार मानतात

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

नैसर्गिक रंग

पूर्वी होळीसाठी पळस, कडुनिंब, हळद यांसारख्या नैसर्गिक वनस्पतींपासून रंग तयार केले जात.

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

आरोग्यदायी

ऋतू बदलताना होणाऱ्या थंडी-तापासारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हे रंग आरोग्यदायी ठरतात.

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

आनंदोत्सव

हा सण निसर्गातील बदल आणि मानवी जीवन यांचा समतोल साधणारा एक आनंदोत्सव आहे. 

Significance of holi | Holi and nature connection | Dainik Gomantak

सतत 'लिफ्ट'ने जाताय?

Lifestyle Problems