'तारे जमीन पर' इफ्फी उद्घाटनात कलाकारांचा जलवा

Pramod Yadav

शाहिद कपूर

इफ्फीच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावलेला बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर

करण जोहर

प्रसिद्ध दिग्दर्शक निवेदक करण जोहर रेड कार्पेटवर पोझ देताना

श्रिया सरन

अभिनेत्री श्रिया सरन रेड कार्पेटवरुन कार्यक्रमस्थळी जाताना

नुसरत भरुचा

अभिनेत्री नुसरत भरुचा देखील उद्धाटन समारंभासाठी उपस्थित होती.

मनोज जोशी

मराठी अभिनेते मनोज जोशी यांची रेड कार्पेटवर एन्ट्री

दिव्या दत्ता

अभिनेत्री दिव्या दत्ताने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली

श्रेया घोषाल

गायिका श्रेया घोषालने उद्घाटन समारंभाला हजेरी लावली

पंकज त्रिपाठी

अभिनेते पंकज त्रिपाठी उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते

सुखविंदर सिंह

गायक सुखविंदर सिंह यांनी उद्घाटन समारंभात सादरीकरण केले.

सोहा अली खान आणि करण जोहर

उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्री सोहा अली खान आणि दिग्दर्शक करण जोहर