आरंभ है, प्रचंड है! गोवा 'इफ्फी'मय

Pramod Yadav

महोत्सवाला सुरुवात

गोव्यात सोमवारपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झालीय.

IFFI Goa 2023

जल्लोष

चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

IFFI Goa 2023

आकर्षक सजावट

इफ्फीच्या विविध कार्यक्रमस्थळी सजावट आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

IFFI Goa 2023

ईएसजी

पणजीत मनोरंजन सोसायटी परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

IFFI Goa 2023

चित्रपटांची मेजवानी

महोत्सवात यावर्षी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

IFFI Goa 2023

20 वर्ष पूर्ण

राज्यात इफ्फी 20 वर्ष पूर्ण करत आहे.

IFFI Goa 2023

2004

2004 साली गोव्यात पहिल्यांदा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

IFFI Goa 2023

इफ्फी

तेव्हापासून राज्यात कायमस्वरुपी इफ्फी आयोजित केला जात आहे.

IFFI Goa 2023

अनुराग ठाकूर

इफ्फीच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गोव्यात दाखल झाले आहेत.

IFFI Goa 2023

गोवा इफ्फीमय

54 व्या चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा पूर्णपणे इफ्फीमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

IFFI Goa 2023

महोत्सवाची रंगत

यावर्षी विक्रमी प्रमाणात नोंदणी देखील झाली असून, उपस्थित सिने तारकांमुळे महोत्सवाची रंगत वाढणार आहे.

IFFI Goa 2023