'विराट' बिझनेसमन; FC Goa चा मालक ते 7 उद्योगांची मालकी...

Akshay Nirmale

नेटवर्थ

क्रिकेटपटू विराट कोहली एकूण आठ उद्योगांचा मालक आहे. त्याची एकूण संपत्ती 1050 कोटी रूपये इतकी आहे.

Virat Kolhli Anushka Sharma | facebook

एफसी गोवा

इंडियन सुपरलीगमधील एफसी गोवा या संघाचा विराट सहमालक आहे. या संघाची मालकी विराटसह जयदेव मोदी, अक्षय टंडन यांच्याकडेही आहे.

Virat Kolhli | google image

Wrogn

Wrogn हा कपड्यांचा सुप्रसिद्ध ब्रँड विराट कोहलीच्या मालकीचा आहे.

Virat Kolhli | facebook

One 8

स्पोर्ट्सवेयर ब्रँड असलेल्या One 8 चा देखील विराट मालक आहे. याशिवाय One 8 या नावाने विराटची एक रेस्टॉरंट्सची चेनदेखील आहे.

Virat Kolhli | google image

NUEVA रेस्टॉरंट्स

नवी दिल्ली येथील आरके पुरम येथील NUEVA हे रेस्टॉरंटदेखील विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या मालकीचे आहे.

Virat Kolhli Anushka Sharma | google image

Chisel Fitness

चिसेल फिटनेस या जिममध्ये विराटची 90 कोटी रूपयांची गुंतवणूक आहे. देशभरातील विविध शहरात या जिम आढळून येतात.

Virat Kolhli | google image

Blue Tribe

विराट आणि अनुष्का यांनी ब्लू ट्राईब या स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. हे एक मॉक मीट प्रॉडक्ट आहे.

Virat Kolhli Anushka Sharma | google image

Rage Coffee

याशिवाय रेज कॉफी या स्टार्टअपमध्येही विराट कोहलीची गुंतवणूक आहे.

Virat Kolhli | google image

स्पोर्ट्स कॉन्वो

गॅरेथ बेल सोबत Sports Convo या स्टार्टअपचाही विराट मालक आहे, असे सांगितले जाते.

Virat Kolhli | google image

डिजिट इन्शुरन्स

या कंपनीतही विराट आणि अनुष्का यांची गुंतवणूक आहे. त्यांना या कंपनीतील 0.25 टक्के मालकीसाठी 2.5 कोटी रूपये गुंतवावे लागले.

Virat Kolhli Anushka Sharma | google image
know what is deepfake caontent | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...