गोमन्तक डिजिटल टीम
55 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात अनेक सितारे दिसत आहेत.
नुकताच रॉकस्टार रणबीरने या चित्रपट महोत्सवास हजेरी लावली.
रणबीरने आपले आजोबा राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय.
अफाट गर्दी
रणबीरच्या तोंडून किस्से ऐकण्यासाठी प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली होती.
रणबीरने राज कपूर यांच्या सिनेमांचा डिसेंबरदरम्यान एक महोत्सव आयोजित केल्याचे सांगून प्रेक्षकांना खूश केले.
राज कपूर यांचे चित्रपटह पुनर्संचयित केले जाणार असल्याचे रणबीरने स्पष्ट केले.
रणबीरने त्याच्या बालपणीच्या काही आठवणी प्रेक्षकांना सांगितल्या.