गोमन्तक डिजिटल टीम
५५व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम होत आहेत.
सिनेरसिक, कलाकारांची मोठी वर्दळ दिसत आहे.
रेड कार्पेट इव्हेंटला खास प्रसिद्धी मिळत आहे.
अनेक कलाकारांच्या सिनेमांचे स्क्रीनींग इफ्फी 2024 मध्ये होत आहे.
फिल्म बझार, खुल्या सत्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फिल्म फेस्टीव्हलसह अनेक स्थानिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.
कलाकारांसह अनेक दिग्दर्शक, लेखकांची उपस्थिती दिसून येत आहे.