Puja Bonkile
झोप पुर्ण न झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
खराब लाइफास्टाइल आणि अयोग्य खानपानमुळे झोपेच्या समस्या वाढत आहे.
अपुरी झोप घेतल्यास शारिरिक आणि मानसिक समस्या वाढतात.
हाय ब्लड प्रेशरची समस्या अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकते.
अपुरी झोप घेतल्यास हृदयविकार होऊ शकतो.
मधुमेह हा आजार अपुऱ्या झोपेमुळे होऊ शकतो.