Puja Bonkile
रिलेशनशिपमध्ये बोरिंग वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
नविन ठिकाणी फिरायला जावे
एकमेकांना गिफ्ट दिल्यास नात्यात गोडवा वाढू शकतो.
एकमेकांसोबत क्वॉलिटि टाइम घालवावा.
रिलेशनमध्ये बोरिंग वाटत असेल तर डिनरला जावे.
घरीच जोडीदारासाठी आवडता पदार्थ बनवावा.
मुव्ही पाहायला जावे किंवा घरीच रोमॅंटिक मुव्ही पाहावा.