नव्या वर्षात Hyundai Motor India करणार मोठा धमाका!

Manish Jadhav

धमाका

Hyundai Motor India नव्या वर्षात (2025) मोठा धमाका करणार आहे.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

SUV Hyundai Creta EV

कंपनी 17 जानेवारी 2025 रोजी आपली शक्तिशाली इलेक्ट्रिक SUV Hyundai Creta EV लाँच करेल. भारत मोबिलिटी शो 2025 च्या पहिल्या दिवशी लॉन्च केली जाईल.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

टक्कर

Hyundai Creta EV मार्केटमध्ये Tata Curve EV, Mahindra BE 6, MG ZS EV, BYD Atto 3 सारख्या वाहनांना टक्कर देणार आहे.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

Hyundai Creta EV

Hyundai Creta ही कंपनीची भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी एक आहे. त्याच लोकप्रियतेवर आधारित त्याची इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. Creta EV ची डिझाइन आणि स्टाइल पेट्रोल-डिझेल व्हर्जनपेक्षा हटके असणार आहे.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

रिपोर्ट

HT Auto च्या रिपोर्टनुसार, Hyundai Creta EV च्या केबिनमध्ये अनेक बदल केले जातील, ज्यामध्ये नवीन स्टीयरिंग व्हील, ड्राइव्ह सिलेक्टर आणि सेंटर कन्सोलचा समावेश असणार आहे.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

फिचर्स

तसेच, फीचर्समध्येही मोठा बदल दिसेल. संभाव्य अद्ययावत फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, कूल्ड सीट्स, ऑटो-होल्ड फंक्शन 360-डिग्री कॅमेरा आणि नवीन ऑटो क्लायमेट कंट्रोल मिळू शकते. याशिवाय, ड्युअल स्क्रीन सेटअप असू शकतो, ज्यामध्ये डिजिटल कन्सोल आणि इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak

स्पेसिफिकेशन्स

Hyundai ने अजून Creta EV चे स्पेसिफिकेशन्सबद्दल काहीही सांगितलेले नाही. पण, यात 45-50 kWh क्षमतेची बॅटरी दिली जाईल अशी शक्यता आहे. एकदा चार्गिंग केल्यास अंदाजे 400 किमी कव्हर करु शकते.

SUV Hyundai Creta EV | Dainik Gomantak
Ravichandran Ashwin | X
आणखी बघा