Akshata Chhatre
अनेकवेळा आपण कामाला जातो खरं पण ते काम आपल्याला रुचत नाही. यात अनेक गोष्टी जबाबदार असतात.
आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला समजेल की ९-५ हे काम तुमच्यासाठी नाही.
यात अनेक गोष्टी जबाबदार तुम्ही जेव्हा तुमच्या ९-५ कामात कायम अस्वस्थ, कंटाळलेले असता, तेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळं करायला हवं असं जाणवते.
तुम्ही सतत काम टाळण्यासाठी प्रयत्न करत असता.
सतत थकवा आणि कंटाळवाणेपणामुळे तुम्ही कामावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. परिणामी तुमचं कामाची उत्पादकता घटते.
जर तुमचं काम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आरोग्यावर प्रभाव टाकू लागलं, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही सतत कामात अडकलेले असता आणि तुमच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवू शकत नाही.