लिंबूचा वापर किचनमधील 'या' कामांसाठी करू शकता

Puja Bonkile

लिंबू अनेक पदार्थांची चव वाढवतो तसेच घरगुती कामांसाठी देखील फायदेशीर आहे,

Lemon | Dainik Gomantak

तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर नळ स्वच्छ करण्यासाठी करू शकता.

Lemon | Dainik Gomantak

किचन स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाकावा.

Lemon Juice | Dainik Gomantak

कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून भाज्या स्वच्छ कराव्या.

Vegetable | Dainik Gomantak

कपड्यावरील डाग काढण्यासाठी लिंबू रसाचा वापर करावा.

Lemon on Face | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Dainik Gomantak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा