उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्याल?

Akshata Chhatre

झाडांची निगा

सध्या बाहेर बराच उकाडा वाढला आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांत जशी शरीराची काळजी घेणं महत्वाचं आहे तशीच झाडांची निगा राखणं सुद्धा महत्वाचं आहे.

garden maintenance summer | Dainik Gomantak

पाणी टाकत जा

सर्वात महत्वाचं म्हणजे झाडांना वेळोवेळी पाणी टाकत जा. एकतर सकाळी किंवा संध्याकाळी या झाडांना पाणी टाका, ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही.

garden maintenance summer | Dainik Gomantak

सावली द्या

गरमीच्या दिवसांत झाडांना सावली द्या, उन्हाची प्रखरता झाडांना सहन होत नाही, त्यांना यामुळे त्रास होऊ शकतो.

garden maintenance summer | Dainik Gomantak

माती ओलसर ठेवा

झाडांची माती कायम ओलसर राहील याची काळजी घ्या, याचा अर्थ तुम्हला झाडांना सतत भिजवून ठेवायचं असा नाही.

garden maintenance summer | Dainik Gomantak

ऑरगॅनिक खताचा वापर

उन्हाळ्यात जास्तीत जास्त ऑरगॅनिक खताचा वापर करा. केमिकलच्या वापराने झाडांना आणखीन नुकसान होण्याची शक्यता असते.

garden maintenance summer | Dainik Gomantak

व्हेंटिलेशन

सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे झाडांना पुरेसा वारा मिळणं गरजेचं आहे, व्हेंटिलेशन व्यवस्थित होईल याची काळजी घ्या.

garden maintenance summer | Dainik Gomantak
घिबली स्टाईल