Akshata Chhatre
उद्या सगळीकडेच ईद साजरा केला जाईल. गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधव उपवासाचे पालन करत आहेत.
याबरोबरच सध्या सगळीकडे सुरु आहे ती घिबलीची मजा. एका कार्टूनने सगळ्या जगाला वेड लावलं आहे.
तुम्हाला ईदाच्या निमिताने प्रिंय व्यक्तींना घिबली स्टाईलमध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत का?
हो!? तर हे फोटोज नक्की पहा, कारण सणाची खरी मजा ही मिळून-मिसळून राहण्यात असते.
आपल्या प्रिय व्यक्तींसोबत आनंदाने सण साजरा केल्याने संबंध आणखीन मजबूत होतात आणि प्रेम वाढतं.
मग वाट कसली बघताय? यंदाच्या वर्षी तुमच्या जवळच्या व्यक्तीला घिबली स्टाईलमध्ये ईदच्या शुभेच्छा द्या!