पाऊस सतत कोसळतोय; झाडांची काळजी कशी घ्याल?

Akshata Chhatre

मॉन्सून आला

पावसाळा हिरवळ घेऊन येतो, पण झाडांवर त्याचे दुष्परिणामही होतात. पाऊस झाडांसाठी नेहमीच फायदेशीर नसतो!

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak

मुळं कुजतात

पावसाळ्यात कुंड्यांमध्ये पाणी साचल्याने मुळे कुजतात. माती सुकल्यावरच पाणी द्या. कुंडी ओसांडणार नाही याची काळजी घ्या.

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak

खालची पानं तोडा

पाण्यात संपर्कात येणारी खालची पानं लवकर कुजतात. त्या पानांचा वेळेवर काढून टाका.

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak

झाडं वाढतात

पावसात झाडं झपाट्याने वाढतात पण वेळेवर कटिंग करा. मुळे, फांद्या योग्य प्रमाणात ठेवा.

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak

बुरशीचा धोका

फांद्या तुटणे, बुरशी येणे ही पावसाच्या दिवसांत सामान्य समस्या असते त्यामुळे झाडांना सुरक्षित जागी ठेवा. वेळोवेळी तपासणी करा.

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak

टिप्स

पावसाळ्यात बाग सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स; ओलसर माती टाळा, कुंड्या थेट पावसात ठेवू नका, पाणी साचल्यास त्वरित काढा, बुरशीसाठी नैसर्गिक कीटकनाशक वापरा

plant care during rain| monsoon gardening tips | Dainik Gomantak
आणखीन बघा