सतत बाल्कनीत येणाऱ्या कबुतरांचा त्रास नकोसा झालाय?

Akshata Chhatre

कबुतरांचा त्रास

कपडे घाण करणे, आवाज करून झोपमोड करणं हे सगळं कबुतरांच्या सतत येण्यानं घडतं. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak

व्हिनेगर + बेकिंग सोडा स्प्रे

एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळून फवारणी करा. याचा वास कबुतरांना सहन होत नाही.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak

चिकट जागा

गोंद किंवा मध बाल्कनीत पसरवा. चिकट जागांवर कबुतरं बसत नाहीत.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak

वाइन + दालचिनी

पाणी, वाइन आणि दालचिनी पावडर मिसळा आणि दररोज फवारणी करा. कबुतरांना वास नकोसा वाटतो.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak

काळी आणि लाल मिरी

काळी किंवा लाल मिरी पावडर पाण्यात मिसळून शिंपडा. हे मिश्रण कबुतरांना अडथळा निर्माण करतं.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak

विंड चाईम्सचा आवाज

वारा आला की आवाज होणाऱ्या विंड चाईम्स कबुतरांना घाबरवतात. ते बाल्कनीत लावा.

how to stop pigeons in balcony | Dainik Gomantak
आणखीन बघा