Akshata Chhatre
तुमच्या चेहऱ्याबद्दल सतत काळजी करताय का?
आपण स्वतःहून सौंदर्याची परिभाषा ठरवली आहे आणि त्यात न बसणाऱ्या लोकांना आपण सुंदर नसल्याचा टॅग लावतो.
सुंदर दिसायचं असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा म्हणून आपल्या डोक्यात भरवलं जातं, मात्र हे खरं नाही.
तुम्हाला जर का कोणी सुंदर दिसण्यासाठी सतत तोंड धुवत राहा.
चेहरा घाण असल्याने पिंपल्स येत आहेत.
तेलकट त्वचा असल्यास त्याला मॉइश्च्युराईझरची गरज नसते.
नैसर्गिक प्रॉडक्ट्स हेच कायम तुमच्यासाठी योग्य आहेत. अशा गोष्टी ऐकत असाल तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नका.