Puja Bonkile
व्हॉट्सअॅप हे एक इन्स्टंट मॅसेजिंग अॅप आहे.
पण व्हॉट्सअॅपवर अनोळखी नंबरवर मॅसेज करणे कठिण जाते. कारण नंबर पहिले सेव्ह करावा लागतो.
तुम्ही पुढील ट्रिक वापरून नंबर सेव्ह न करता मॅसेज करू शकता.
यासाठी सर्वात पहिले चॅट सेक्शनवर जावे आणि न्यु चॅटवर क्लिक करावे.
ज्या नंबरवर चॅट करायचे आहे तो नंबर टाइप करावा.
नंबर टाइप केल्यानंतर तुम्हाला तो नंबर दिसेल त्यावर क्लिक करा आणि चॅट करा.