Nail Polish: रिमुव्हरशिवाय नेलपॉलिश कशी काढाल?

Puja Bonkile

नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नले पॉलिश वापर करतात.

Remove Nail Polish | Dainik Gomantak

रिमुव्हरशिवाय नेलपॉलिश कशी काढावी हे जाणून घेऊया.

Nails | Dainik Gomantak

तुम्ही परफ्यूमचा वापर करून नेलपॉलिश काढू शकता.

perfume | Dainik Gomantak

बेकिंग सोडा आणि लिंबु रस वापरून नेलपॉलिश सहज निघते.

Baking Soda | Dainik Gomantak

लिंबु आणि व्हाइट व्हिनेगर मिक्स करून नेलपॉलिशवर पाच मिनिटं लावून ठेवल्यास नेलपॉलिश निघून जाते.

Lemon Juice | Dainik Gomantak

कोमट पाण्यात नखे साबण लावून भिजवा. नंतर स्वच्छ करा.

Warm Water | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल