Sameer Panditrao
संतुलित आहार
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, प्रथिने यांचा समावेश असलेला संतुलित आहार द्या.
फास्ट फूड, शीतपेये टाळा.
दररोज खेळ, चालणे, पोहणे, सायकलिंग यासाठी वेळ ठरवून द्या. नियमित शारीरिक व्यायाम करा.
मुलांमध्ये मोबाईल, टीव्ही, टॅब, गेम्सचा वेळ मर्यादित ठेवा.
कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल तर डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या.
तणाव व्यवस्थापन शिका. योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम करा.
दररोज ८ तास झोप आवश्यक.