Bike Washing Tips: फक्त 600 रुपयांत जुनी बाईक होईल नवी कोरी; कामाच्या टीप्स

Pramod Yadav

बाईक क्लिनिंग

बाईक चकाचक करण्यासाठी आपण गॅरेज किंवा वॉशिंग सेंटरला भेट देतो. येथे बाईकसाठी येथे हजार ते दोन हजार रुपयांचा खर्च येतो शिवाय वेळही जास्त लागतो.

Bike Washing Tips

स्वच्छ बाईक

तरुणाईचा बाईकवर प्रचंड जीव असतो. बाईक त्यांना नेहमी चकाचक आणि टापटीप दिसायला हवी असते.

Bike Care

अधिक खर्च

दरम्यान, प्रत्येकवेळी गॅरेजला घेऊन जात त्यावर मोठा खर्च करणे शक्य नसते, त्यामुळे घरीच पाणी टाकून बाईक स्वच्छ केली जाते.

Bike Washing

फक्त ६०० रुपये

पण, आम्ही तुम्हाला केवळ ६०० रुपयांत घरच्या घरीच बाईक स्वच्छ करण्याची फायदेशीर टीप देणार आहोत.

Bike Care

बाईक केअर किट

ऑनलाईन शॉपिग प्लॅटफॉर्मवरती बाईक केअर किट उपलब्ध आहे. हे किट केवळ ६०० रुपयांत खरेदी करता येईल.

Bike Care

किटमधील साहित्य

किटमध्ये वॉश शैम्पू, बाइक पॉलिश लिक्विडॉ, बहुउद्देशीय स्प्रे, चेन क्लिनर स्प्रे आणि चेन ल्युब स्प्रे आणि पॉलिशिंगसाठी किटसोबत स्पंज मिळतो.

Bike Care

स्वच्छतेसाठी किट वापरा

या किटमधील साहित्याचा वापर करुन तुम्हाला जुनी बाईक देखील अगदी नवी कोरी करता येईल.

Bike Washing Tips
आणखी पाहण्यासाठी