'या' सवयींशी करा मैत्री अन् राहा कायम हॅपी

Puja Bonkile

आजकाल लोकांना आनंदी राहणे देखील अवघड झाले आहे.

Tips to Live Happy Life | Dainik Gomantak

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नाराज राहतात.

Tips to Live Happy Life | Dainik Gomantak

आनंदी राहण्यासाठी काही सवयींना टाटा-बाय-बाय करणे गरजेचे आहे.

Tips to Live Happy Life | Dainik Gomantak

नकारात्मक विचार करणे सोडावे.

Tips to Live Happy Life | Dainik Gomantak

कोणत्याही गोष्टींचा अतिविचार करणे टाळावे.

इतरांशी तुलना करणे टाळावे.

भुतकाळातील गोष्टींवर विचार करून वर्तमान खराब करू नका.

Happy in Life | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा