Akshata Chhatre
तुमचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे कसं ओळखाल?
कधीकधी तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा लहान आहे?
हे कसं ओळखावं? तुमचा पार्टनर वेळोवेळी कामं टाळतोय का हे पाहा.
तुमचा पार्टनर वेळोवेळी तुमच्यासोबत भांडण करतोय, तुमचं म्हणणं ऐकून घेत नसेल तर नक्कीच विचार करा.
तो फायनान्शियली तुमच्यावर किंवा पालकांवर अवलंबून आहे.
तो/ ती केवळ स्वतःचा विचार करतोय, त्यांना आणखीन काहीही सुचत नाहीये.
तुमचा पार्टनर कमिटमेंटला घाबरतोय.