Meditation: योगाभ्यास रोज का करावा?

Akshata Chhatre

फायदे

तुम्हाला दररोज योग केल्याचे फायदे माहिती आहेत का?

Meditation

मनावर ताबा

आपण योगसाधनेला भरपूर हलक्यात घेतो मात्र असं करू नका, तुमच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी हे महत्वाचं आहे.

Meditation

स्ट्रेस हॉर्मोन

योग साधनेमुळे शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन कमी व्हायला मदत मिळते.

Meditation

शांत मन

योग साधनेमुळे लक्ष देण्याचा कालावधी वाढतो आणि मन शांत होतं.

Meditation

भावनांवर ताबा

यामुळे तुमच्या भावनांवर तुमचा ताबा राहतो आणि परिणामी तुम्ही काय फील करताय हे लक्षात येतं.

Meditation

झोप सुधारते

योगाभ्यासामुळे झोप सुधारते. तुम्ही लवकर झोपी जाता आणि लवकर उठून शकता.

Meditation
ऑफिसमध्ये नवीन आहात का?