Gardening Tips: कुंडीतली रोपे सुकत आहेत? झाडांना हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

गोमंतक ऑनलाईन टीम

योग्य पाणी द्या

माती तपासून रोपांना आवश्यकतेनुसार पाणी द्या. जास्त पाणी देणे टाळा.

Gardening Tips | Dainik Gomantak

सूर्यप्रकाश द्या

रोपांच्या गरजेनुसार कुंडी योग्य ठिकाणी ठेवा.

Gardening Tips | Dainik Gomantak

सुपीक माती वापरा

रोपांच्या वाढीसाठी भुसभुशीत आणि पोषक माती वापरा.

Gardening Tips | Dainik Gomantak

नैसर्गिक खत द्या

गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा वापर करा.

Gardening Tips | Dainik Gomantak

सुकलेली पाने काढा

पिवळी आणि खराब झालेली पाने नियमित काढून टाका.

Gardening Tips | Dainik Gomantak

पाण्याचा निचरा ठेवा

कुंडीच्या तळाशी छिद्र असू द्या, जेणेकरून अतिरिक्त पाणी बाहेर पडेल.

Gardening Tips | Dainik Gomantak

किडींपासून संरक्षण करा

पानांची नियमित तपासणी करा आणि कीड दिसल्यास योग्य उपाय करा.

Gardening Tips | Dainik Gomantak

ब्युटी क्वीनसारखी नितळ, चमकदार त्वचा हवी? रोजच्या स्किन केअरमध्ये करा हे बदल

येथे क्लिक करा