Beauty Queen Skin Care: ब्युटी क्वीनसारखी नितळ, चमकदार त्वचा हवी? रोजच्या स्किन केअरमध्ये करा हे बदल

गोमंतक ऑनलाईन टीम

चेहरा स्वच्छ ठेवा

दिवसातून दोनदा फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील धूळ आणि घाण दूर होते.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर लावा

त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी रोज मॉइश्चरायझर वापरा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

सनस्क्रीन वापरा

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी SPF 30 सनस्क्रीन लावा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

व्हिटॅमिन C सीरम वापरा

त्वचेचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी सीरमचा वापर करा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

भरपूर पाणी प्या

शरीर हायड्रेट ठेवा आणि त्वचेचे आरोग्य जपा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

पौष्टिक आहार घ्या

फळे, भाज्या आणि सुकामेव्याचा आहारात समावेश करा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

दररोज 7 ते 9 तास झोप घेऊन त्वचा ताजीतवानी ठेवा.

Beauty Queen Skin Care | Dainik Gomantak

शांत झोप आणि फ्रेश मूडसाठी बेडरूममध्ये ठेवा ही खास ऑक्सिजन देणारी रोपे!

येथे क्लिक करा