Puja Bonkile
लॅपटॉपचा (Laptop) स्पीड वाढवण्याची त्यावर काम नसलेले टॅब बंद करावे.
मदरबोर्डची क्षमता किती आहे याची काळजी घ्यावी.
लॅपटॉप (Laptop) सुरु करताच अनेक प्रोग्राम आपोआप सुरु होतात. यामुळे काळजी घ्यावी कोणते प्रोग्राम सुरु आहेत आणि ते बंद करावे.
लॅपटॉपमध्ये असे काही प्रोग्राम असतील कि ज्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही असे प्रोग्राम डिलिट करावे.
रॅम अपडेट आहे कि नाही याची काळजी घ्यावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.