तुमच्या घरावरून कोणाचं विमान उडतंय हे कसं ओळखाल?

Akshata Chhatre

विमान कोणाचं?

अनेकदा मनात येतो प्रश्न म्हणजे आत्ता डोक्यावरून गेलेलं ते विमान कोणतं? याचे उत्तर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर सहज मिळू शकते!

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak

पोर्टल

इंटरनेटवर flightradar24.com नावाचे एक पोर्टल आहे. यावर तुम्ही जगभरातील अनेक विमानांची थेट माहिती पाहू शकता.

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak

पिवळ्या रंगाची विमानं

वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला नकाशावर पिवळ्या रंगाची विमानं दिसतील. ही तुमच्या आजूबाजूला उडत असलेली व्यावसायिक विमाने असतात.

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak

विमानाचे तपशील

एखाद्या विमानावर क्लिक केल्यावर, त्याचं नाव, ते विमान कुठून आलंय आणि कुठे चाललं आहे वेळ आणि इतर तपशील दिसतात.

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak

सुरक्षा

या पोर्टलवर लष्करी विमाने दिसतातच असं नाही. सुरक्षा कारणास्तव ती माहिती बहुतेक वेळा गुप्त असते.

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak

अधिकृत स्त्रोत

7 मे 2025 रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक फेक मेसेज फिरतयात. अशा अफवांवर विश्वास न ठेवता, फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा.

airplane tracking apps| live flight tracker India | Dainik Gomantak
आणखीन बघा