Sameer Panditrao
आपल्या संपर्कात अनेक मित्र असतात पण त्यात खरे मित्र कसे ओळखाल?
खरा मित्र फक्त सुखात नव्हे, दु:खातही खांद्याला खांदा लावून उभा राहतो.
तुम्ही चुकलात तर प्रामाणिकपणे तो खरं सांगतो, वेळ मारून नेत नाही.
तुमचं यश, तुमची प्रगती त्याच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद आणते.
तुमच्या माघारी तुमच्याबद्दल तो सडेतोड बोलतो.
तो तुमचे बदल स्वीकारतो, वेळप्रसंगी पळून जात नाही.
आजच्या जगात खरा मित्र शोधणे कठीण, पण शक्य आहे. एकदा तो ओळखला की तो तुमच्या आयुष्याचा अनमोल भाग होतो.