Sameer Panditrao
मुलांच्या वागण्यात अचानक बदल होणे. अभ्यासात, खेळ किंवा अन्य कार्यक्रमांत त्यांचे मन न लागणे.
बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे. भूक न लागणे, वजन कमी होणे. ड्रग्स घेणारी व्यक्ती स्वत:ला इतरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू शकते.
वागण्यात अचानक बदल होणे. डोळे लाल, निस्तेज होणे. डोळ्यांखाली सूज येणे. इंजेक्शनच्या वापरामुळे त्वचेमध्ये जखमा दिसू शकतात.
व्यक्तिगत स्वच्छता, कपड्यांबद्दल बेफिकिरीने वागणे.
व्यसनाचा परिणाम फुप्फुस, स्मरणशक्ती, अवयव निकामी होणे.
ड्रग्सच्या सेवनामुळे व्यक्तीच्या वजनामध्ये अचानक बदल होऊ शकतो.
डोळ्यांची लालसरता किंवा पांढरे डोळे पिवळसर होणे
सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे.