न चखता संत्री कशी ओळखाल? खरेदीपूर्वी 'हे' तपासा!

Akshata Chhatre

रसाळ संत्री

थंडीच्या दिवसात उन्हात बसून रसाळ संत्री खाण्याची मजा काही वेगळीच असते.

fruit selection tips | Dainik Gomantak

आंबट किंवा कोरडी

पण अनेकदा वरून छान दिसणारी संत्री आतून आंबट किंवा कोरडी निघतात.

fruit selection tips | Dainik Gomantak

खास मार्ग

तुम्हाला माहितीये का, संत्री न चखता ती गोड आहेत की नाही हे ओळखण्याचे काही खास मार्ग आहेत.

fruit selection tips | Dainik Gomantak

वजन

संत्री निवडताना सर्वात आधी त्याचे वजन तपासा; जे संत्रे आकाराच्या तुलनेत जड लागते, त्यात रस भरपूर असतो.

fruit selection tips | Dainik Gomantak

पातळ आणि गुळगुळीत

संत्र्याची साल जेवढी पातळ आणि गुळगुळीत असेल, तेवढे ते फळ अधिक गोड असते. जाड सालीच्या संत्र्यात अनेकदा रस कमी असतो.

fruit selection tips | Dainik Gomantak

गोड सुगंध

तसेच, संत्र्याला देठाजवळ हुंगून पहा; जर त्यातून ताजा आणि गोड सुगंध येत असेल, तर ते संत्रे खरेदीसाठी उत्तम आहे.

fruit selection tips | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा