Puja Bonkile
अनेक लोकांना फ्लाइटमध्ये प्रवास करताना घाबरल्यासारखं वाटतं अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.
सीट बेल्ट बांधून ठेवावे.
तुम्हाला घाबरल्यासारखं वाटतं असल्यास, क्रू मेंबरला सांगावे.
तुम्ही पुस्तकं देखील वाचू शकता.
स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी एखादं गाणं ऐकू शकता.
तुम्ही एखाद्यासोबत प्रवास करत असाल तर त्यांच्याशी बोलून स्वतःचे लक्ष विचलित करा.