Tomato Plant Care Tips: टोमॅटो महाग? आता घरच्याघरी मिळवा लालचुटुक सौंदर्य

Sameer Amunekar

टोमॅटो

सध्या बाजारात भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे दर तर सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेत.

Tomato plant care tips | Dainik Gomantak

लागवड

पण आता काळजीची गरज नाही. तुम्ही घरच्या गच्चीत, बाल्कनीत किंवा अंगणात सहज टोमॅटोची लागवड करू शकता. कुंडीत लावलेले हे लालसर टोमॅटो केवळ सुंदर दिसतातच नाहीत, तर चवीलाही भरपूर असतात.

Tomato plant care tips | Dainik Gomantak

खत

टोमॅटो लागवडीसाठी फार मोठी जागा लागते असं नाही. मध्यम आकाराची कुंडी, उत्तम माती, थोडं कंपोस्ट खत आणि रोजचं थोडं पाणी – एवढंच पुरेसं आहे.

Tomato plant care tips | Dainik Gomantak

झाड

रोज ३-४ तास ऊन मिळालं की झाड जोमात वाढतं. अवघ्या ५०-६० दिवसांत फळं येऊ लागतात.

Tomato plant care tips | Dainik Gomantak

फळ

घरच्या घरी पिकवलेला टोमॅटो केवळ महागाईपासून बचाव करतो, तर त्यात कोणतेही रसायन नसल्यामुळे तो आरोग्यासाठीही उत्तम असतो.

Tomato plant care tips | Dainik Gomantak

कुंडीत झाडं लावा

कुंडीत लावा टोमॅटो आणि मिळवा ताज्या, लालचुटुक फळांचा आनंद, तोही घरबसल्या.

Tomato plant care tips | Dainik Gomantak
Fashion Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा