Puja Bonkile
हिंदू धर्मात झेंडुच्या फुलाला खुप महत्व आहे.
झेंडुच्या वाळलेल्या फुलापासून तुम्ही त्याचे रोप तयार करू शकता.
यासाठी पाकळ्या जमा कराव्या. त्या बीयांसारखे काम करतात.
एका भांड्यात माती टाकावी. नंतर त्यात वाळलेल्या पाकळ्या टाकाव्यात
नंतर ते ४ ते ५ ताप ऊन्हात ठेवावे.
योग्य प्रमाणात पाणी टाकावे
तुम्ही सेंद्रिय खताचा देखील वापर करू शकता.
काही दिवसांमध्ये झेंडुचे रोप तयार होईल.