कॉफीच्या रोपाची घरी कशी करावी लागवड

Puja Bonkile

अनेक लोकांना कॉफी प्यायला आवडते.

Coffee lover | Dainik Gomantak

पण घरी कॉफीचे रोप कसे लावावे माहिती आहे का?

Coffee Plant | Dainik Gomantak

कॉफीचे रोप लावण्याची योग्य वेळ फेब्रुवारी आणि मार्च आहे.

Coffee Plant | Dainik Gomantak

कॉफीचे रोप लावण्यासाठी ग्रोथ बॅग वापरावी

bag | Dainik Gomantak

कॉफीच्या रोपांसाठी भुशभुशीत माती असावी.

soil | Dainik Gomantak

कॉफीचे रोप यायला २ ते ४ महिने लागतात.

Coffee Plant | Dainik Gomantak

कॉफीच्या झाडाला फळ यायला १ ते २ वर्ष लागतात.

Coffee Plant | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak