Reels: रिल्स पाहण्याचं वेड कसे कमी कराल?

Puja Bonkile

आजकाल अनेक लोक सोशल मिडियावर रिल्स पाहण्यात खुप वेळ घालतात.

Dainik Gomantak

हा टाइम पास करण्याचा एक नवा प्रकार आहे.

Dainik Gomantak

पण कोणत्याही गोष्टीचे अति करणे हे नुकसानकारक ठरू शकते.

Dainik Gomantak

या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Dainik Gomantak

कुटूंबातील सदस्य आणि मित्रांसोबत वेळ घालवावा.

Family | Dainik Gomantak

आपले छंद जोपासावे. जसे की पेटिंग, हँडक्राफ्ट बनवणे, झाडे लावणे.

Painting | Dainik Gomantak

मोबीइलवरील रिल्स नोटिफिकेशन बंद करावे

Notification | Dainik Gomantak

वीकेंडला मोबाइल दूर ठेवावा.

Mobile | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा