Knee Pain: गुडघेदुखीपासून त्वरित आराम कसा मिळवाल?

Puja Bonkile

तुम्हाला गुडघेदुखीपासून त्वरित आराम हवा असेल तर पुढील उपाय करू शकता.

Knee Pain | Dainik Gomantak

गुडघेदुखी कमी करण्यासाठी आराम करावा

Knee Pain | Dainik Gomantak

१५ ते २० मिनिट बर्फ लावल्यास गुडघेदुखी कमी होते.

ice | Dainik Gomantak

हिटींग पॅडचा वापर करावा.

Knee Pain | Dainik Gomantak

पोहल्यास किंवा सायकल चालवल्यास वेदना कमी होतात.

swimming | Dainik Gomantak

नेहमी योग्य फुटवेअर वापरावे

Shoes | Dainik Gomantak

वजन नियंत्रणात ठेवावे.

Weight Loss | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ करताना खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा