Puja Bonkile
प्रत्येक महिलेला सुंदर दिसावे असे वाटते
पार्टीमध्ये जाण्यासाठी अनेक महिला मेकअप करतात.
मेकअप प्रोडक्ट वापरल्याने चेहरा खराब होतो.
परफेक्ट नो मेकअप कसा असावा हे जाणून घेऊया.
मॉइश्चराअजर वापरावे
लिक्विड प्री-मेकअपचा वापर करावा.यामुळे चेहरा चमकदार दिसतो
तुम्ही बीबी क्रिम वापरू शकता.
आयब्रो जेल वापरू शकता.