Sameer Amunekar
सकाळ–संध्याकाळ चेहरा आधी ऑइल/माइल्ड क्लेन्सरने, नंतर फेसवॉशने धुवा. पोअर्स स्वच्छ राहतात आणि त्वचा फ्रेश दिसते.
रोज क्लेन्सिंगनंतर हायड्रेटिंग टोनर लावा. त्वचेचा pH बॅलन्स होतो आणि लगेच सॉफ्टनेस जाणवतो.
अॅलोवेरा जेल, हायलुरोनिक अॅसिड किंवा हलका जेल मॉइश्चरायझर वापरा. कोरडेपणा कमी होऊन ग्लो वाढतो.
दिवसातून एकदा शीट मास्क किंवा दही + मध + गुलाबपाणी असा साधा मास्क लावा. त्वचेला इन्स्टंट चमक मिळते.
SPF 30+ सनस्क्रीन सकाळी नक्की लावा. पिग्मेंटेशन व डलनेस कमी दिसायला मदत होते.
2–3 मिनिटे वरच्या दिशेने मसाज करा. ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि चेहरा नैसर्गिकरीत्या ब्राइट दिसतो.
दिवसाला भरपूर पाणी प्या आणि 7–8 तास झोप घ्या. 2 दिवसांतही त्वचा अधिक फ्रेश व हेल्दी दिसू लागते.