Sameer Amunekar
निळाशार समुद्र, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि हाऊसबोटचा अनुभव. अॅडव्हेंचर + रिलॅक्स दोन्ही येथे अनुभवायला मिळतो.
स्वयंभू गणपती मंदिर, शांत समुद्रकिनारा आणि सुर्यास्त—कुटुंबासाठी परफेक्ट.
येथील आंबा प्रसिद्द आहे. तसंच अप्रतिम व्ह्यू पॉइंट्स येथे आहेत.
हिरवळ, धुकं आणि पावसाळ्यातील धबधब्यांचा निसर्ग निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग.
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे मंदिर, स्वच्छ बीच आणि शांत वातावरण.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सागरी किल्ला इतिहासप्रेमींनी नक्की पाहावा.
अस्सल मालवणी जेवण, सिंधुदुर्ग किल्ला, जलक्रीडा आणि लोकल मार्केट्स पाहण्यासारखे आहे.