1 लाखांचे लोन पाहिजे असल्यास किती सिबिल स्कोर लागतो? जाणून घ्या..

Sameer Panditrao

पर्सनल लोन

अचानक पैशांची गरज भासली आणि जवळ कोणताही पर्याय नसेल, तर पर्सनल लोन एक महत्त्वाचा पर्याय ठरतो.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

CIBIL स्कोअर

पर्सनल लोनसाठी बँका सर्वात आधी पाहतात तुमचा CIBIL स्कोअर — ७५० पेक्षा जास्त स्कोअर असणं फायदेशीर असतं.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

750 पेक्षा कमी स्कोअर?

काही खास अटींसह कमी स्कोअरवरही लोन मिळू शकतं.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

मालमत्ता गहाण

एफडी किंवा मालमत्ता गहाण ठेवून लोन घेणं शक्य — बँकेला परतफेडीची खात्री मिळते.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

क्रेडिट कार्ड किंवा लोन

तुमचं CIBIL स्कोअर कमी असलं तरी एफडीच्या आधारे बँका कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देतात.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

सॅलरी स्लिप, ITR

तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, तर सॅलरी स्लिप, ITR कागदपत्रांच्या आधारावर बँका लवकर विश्वास ठेवतात.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak

NBFC

को-सिग्नर किंवा NBFC कडून लोन मिळवता येतं. काही NBFCs ६५० स्कोअरवरही लोन थोड्या जास्त व्याजदरासह देतात.

Loan CIBIL score requirement | Dainik Gomantak
Rajmata Jijau