Rajmata Jijau: रयतेला न्याय, मावळ्यांवरती पुत्रवत प्रेम; राजमाता जिजाऊ होत्या महाराष्ट्राच्या 'स्वराज्यमाता'

Sameer Panditrao

सिंदखेडराजा

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यात झाला.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

शिक्षण

आई जिजाऊंनी राजनीती, युद्धकलेचे शिक्षण घेतले होते. काळाच्या पुढचा विचार त्यांनी त्यावेळच्या अवघड परिस्थिती केला होता.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

निर्भिड

शहाजी महाराजांच्या कार्यात त्यांच्या पाठीशी जिजाऊमाता खंबीरपणे उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना निर्भिडपणे त्यांनी प्रत्येक गोष्टीला तोंड दिले.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

न्याय

तत्कालीन परिस्थितीमुळे जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

स्वराज्यमाता

जिजाऊमातेनं कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा, मावळ्यांचा विचार केला. त्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांवर, मावळ्यांवर मुलाप्रमाणे प्रेम केले, त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

आदर्श स्वराज्य

राजमाता जिजाऊंनी शिवरायांना रयतेची परिस्थिती जवळून दाखवली त्यामुळे आत्मविश्वास, दूरदृष्टी, न्याय, राज्यकारभार यात आदर्श असे स्वराज्य उदयाला आले.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

संस्कार

छ.संभाजीराजेंना बालपणी महत्वाचे मार्गदर्शन मिळाले ते आई जिजाऊंचे. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak

राज्यकारभार

शिवाजी महाराज आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील कुणाला जिंकता आली यामागचे कारण म्हणजे राजमाता जिजाऊ.

Lessons from Rajmata Jijau's life | Dainik Gomantak
Balochistan Maratha