Akshata Chhatre
नेल आर्ट म्हणजे फक्त नखे सजवणं नाही, तर त्यात कला आहे.
सुरूवातीला तुमच्या नखांची स्वच्छता आणि तयारी करा.
नखे मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी बेस कोट लावणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार रंग आणि डिझाइन निवडा.
डिझाइनमध्ये फाइन ब्रश वापरा.
अखेर, टॉप कोट लावून तुमच्या नेल आर्टला टिकाऊ बनवा.
तुमच्या नखांना सुंदर बनवा आणि हसतमुख रहा.