Sameer Amunekar
सध्या सोशल मीडियावर स्टुडियो Ghibli स्टाइल फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. तुम्हीही तुमचे फोटो Ghibli स्टाइलमध्ये करू शकता. चला जाणून घेऊ याबाबत सविस्तर माहिती.
Grok हे xAI नं तयार केलेलं केलेले AI टूल आहे, जे फोटो Ghibli स्टाइलमध्ये इमेजेस तयार करून देतं.
Grok मध्ये प्रवेश करा . X अॅपमध्ये Grok चा इमेज जनरेशन पर्याय शोधा.
Grok ची वेबसाईट आणि अॅप देखील उपलब्ध आहे.
प्रॉम्प्ट द्या किंवा फोटो अपलोड करा.
फोटो Ghibli स्टाइलमध्ये बदलायचा असेल तर खाली"Convert this photo into Studio Ghibli style" असं लिहा, Ghibli स्टाइल फोटो तयार होईल.