Puja Bonkile
डोळ्यांचा मेकअप सुंदर करण्यासाठी बनवाट पापण्यांचा वापर केला जातो.
अनेक मेकअप आर्टिस्ट पापण्या कापून गरजेनुसार अॅडजेस्ट करून पापण्यांवर लावतात.
बाजारात विविध आकाराच्या पापण्या मिळतात.
डोळ्यांचा आकार लक्षात घेऊन पापण्या खरेदी कराव्या.
अन्यथा तुमचा लूक खराब होऊ शकतो.