Manish Jadhav
जोडीदाराची ध्येये किंवा इच्छा कितीही मोठी अथवा कठीण वाटली, तरी त्याची चेष्टा न करता प्रथम त्यांच्या कल्पनेचा आदर करा.
त्यांच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक योजनांबद्दल रोज कमीत कमी 10 मिनिटे मनमोकळेपणाने चर्चा करा आणि त्यांचे विचार ऐकून घ्या.
ध्येयाच्या दिशेने त्यांनी टाकलेले प्रत्येक छोटे पाऊल ओळखा आणि त्यांना सरप्राईज किंवा कौतुकाची थाप देऊन पाठबळ द्या.
यश-अपयशाच्या फेऱ्यात जेव्हा ते निराश होतील, तेव्हा "मी तुझ्यासोबत आहे" हा विश्वास देऊन त्यांची ढाल बना.
त्यांच्या अभ्यासासाठी, कामासाठी किंवा कौशल्यांच्या विकासासाठी त्यांना पुरेसा वेळ आणि शांतता उपलब्ध करून द्या.
जोडीदाराच्या महत्त्वाच्या प्रोजेक्ट्स किंवा परीक्षेच्या काळात संसारातील घरगुती कामे स्वतःहून हलकी करा.
केवळ होयस होय न मिळवता, त्यांच्या योजनांमधील त्रुटी किंवा सुधारणांबद्दल एक सच्चा मित्र म्हणून योग्य सल्ला द्या.
Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास