मुलांना मानसिकदृष्ट्या असे करावे खंबीर

दैनिक गोमन्तक

नाते

पालकांचे आणि मुलांचे नाते सगळ्यात सुंदर नाते असते. लहानपणापासूनच मुलांवर आपल्या पालकांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांची जडणघडण करताना काळजी घेणे महत्वाचे ठरते.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak

पालन-पोषण

आपण त्यांचे पालन पोषण करताना त्यांना सर्वोत्तम गोष्टी मिळाव्यात यासाठी प्रयत्न करतो मात्र त्यांनी मानसिकदृष्ट्या त्यांना खंबीर करण्यासाठी काही प्रयत्न करणे आवश्यक आहेत.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak

संघर्ष

आपण मुलांना संघर्ष करायला शिकवले पाहिजे. जसे की खेळताना मुले पडली की त्यांना पुन्हा खेळू नको म्हणण्याऐवजी त्यांना ठरवू द्या पुढे काय करायचे आहे.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak

काळजी

तुम्ही सतत त्यांना काळजी घेण्यासाठी सांगत असाल, सतत ते करत असलेल्या कामात त्यांना रोखत असाल तर त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. प्रत्येक वेळी मुलांना संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करु नका.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak

जाणीव

मुलांना त्यांच्या समस्यांवर त्यांना उत्तरे शोधू द्या. त्यांना साथ द्या मात्र त्या संघर्ष आणि समस्यांची जाणीव त्यांना असू द्या.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak

मानसिकदृष्ट्या खंबीर

आयुष्यात यश-अपयश येत असते याची जाणीव त्यांना होऊ द्या. अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून मुले मानसिकदृष्ट्या खंबीर होतात.

Parents-Children Relationship | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी