Airplanes Life: विमानांचे वयोमान किती असते?

Sameer Panditrao

अहमदाबाद

‘एअर इंडिया’चे अहमदाबादहून लंडनला जाणारे बोइंग-७८७ ड्रीमलायनर विमान हे अकरा वर्षे जुने असल्याचे समोर आले होते.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

जुने विमान

त्यामुळे इतके जुने विमान आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी वापरावे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

नियमावली

त्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक विमानांचे वयोमान किती असावे, किती वर्षांनी ते सेवेतून निवृत्त करावे, याबाबत नियमावली आहे.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

व्यावसायिक विमान

सामान्यतः कोणतेही व्यावसायिक विमान सरासरी २५ ते ३० वर्षे वापरले जाते.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

नियमित देखभाल

नियमित देखभाल-दुरुस्ती केल्यास त्याहून अधिक वर्षेही ते वापरले जातात.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

सरासरी वयोमान

त्यातही प्रवासी विमानांचे सरासरी वयोमान २५ वर्षे, तर मालवाहू विमानांचे सरासरी वयोमान ३२ वर्षांपर्यंत असते.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak

सेवेतून बाद

सेवेतून बाद केल्यानंतर विमानाच्या सुट्या भागांवर पुनर्प्रक्रिया केली जाते किंवा त्याचा अन्य कामांसाठी वापर केला जातो.

Airplanes Lifespan | Dainik Gomantak
आणखी पाहा