छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफ्यात किती हत्ती होते?

Sameer Panditrao

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपतींच्या ताफ्यात फार मोठे गजदळ नव्हते.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

पद्धत

मराठा सैन्याच्या युद्धपद्धतीत फारसा हत्तींचा वापर होत नसे.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

मोजके हत्ती

पण महाराजांच्या ताफ्यात काही हत्ती असल्याच्या नोंदी आहेत.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

नावे

ऐरावत, उत्तमगज, बालसुंदर, महांकाल, गजराज, शंभूप्रसाद, भवानीप्रसाद, नंदराज, कर्पूरगौर, वीरभद्र, खण्डेराव ही महाराजांच्या हत्तींची नावे होती.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

रायगड

रायगडावरील पिलखाना यासंदर्भात पाहता येतो.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

सिंहगड

सिंहगड, पन्हाळा येथेही हत्ती असल्याच्या नोंदी आहेत.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

माहिती

ही माहिती एसटीटी हिस्टरी या चॅनेलवरून घेतली आहे, इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी याबाबतची माहिती व्हिडिओत दिली आहे.

Shivaji Maharaj Elephants Details | Dainik Gomantak

'अहंकाराचा विनाश करावा, सर्व प्राणिमात्रांना एक मानावे'

Lord Shiva